सावधान! हवामान खात्याने पुन्हा दिला इशारा | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१३ जुलै २०२२

सावधान! हवामान खात्याने पुन्हा दिला इशारा |#नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने #विदर्भासाठी पाच दिवसांचा अंदाज आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे.  हवामानासंबंधी पूर्वसूचना 13 ते 17 जुलै 2022   जिल्हानिहाय  वर्तविलेला आहे. त्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

#चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवसापासूनच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. #इरई धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे

 #rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon

इरई धरण #चंद्रपूर शहराजवळ स्थित महाऔष्णिक विद्युत प्रकल्पापासून १५ कि.मी.वर स्थित हा धरण इरई नदीवर बांधण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने चंद्रपूर येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधलेले आहे. ४२० मीटर लांब आणि  १९ दशलक्ष घन मीटर साठवण क्षमता असलेले  हे धरण महाऔष्णिक विद्युत प्रकल्पाच्या पाण्याची आवश्यकता पूर्ण करते.वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे #चंद्रपूर तालुक्यातील #चांदसूर्ला गावात पुराचे पाणी घुसले असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. चंद्रपूर शहरातील रहमत नगर परिसरात पाणी पसरत असल्यामुळे काही कुटुंबांना महात्मा फुले शाळा आणि सरदार पटेल शाळेत हलविण्यात आले आहेत. . #बल्लारपूर तालुक्यात २४ तासात ११० मि.मी. पावसामुळे ५० घरे पडली आहेत. 

#rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon#autumn #naturelovers #rainydays #sun #green #photographer #like #life #follow #umbrella #night #instadaily #cloudy #travelphotography #mountains #thunderstorm #happy #winter #mobilephotography #beauty #bhfyp #macro #regen #forest #city #cloud #streetphotography #lluvia #explore #music