माजी पालकमंत्री आ. वडेट्टीवार कडून पूरग्रस्त भागाची पाहणी Irai River, Datala, Rahmatnagar, Naginabagh, Pathanpura Ward, Vitthal Mandir Ward, Dadmahal, Joddeul Ward in Chandrapur City, Flood affected - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१५ जुलै २०२२

माजी पालकमंत्री आ. वडेट्टीवार कडून पूरग्रस्त भागाची पाहणी Irai River, Datala, Rahmatnagar, Naginabagh, Pathanpura Ward, Vitthal Mandir Ward, Dadmahal, Joddeul Ward in Chandrapur City, Flood affected


सरकार कडे करणार नुकसान भरपाईची मागणी


गेल्या 10 दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात धो-धो पडणाऱ्या पावसामुळे  सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा  आ. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर शहरातील इराई नदी, दाताळा,रहमतनगर , नगिनाबाग, पठाणपुरा वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, दादमहल, जोडदेऊळ वार्ड, पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देत नुकसान भरपाईची मागणी सरकार कडे करणार असे आश्वासन देवून नागरिकांचे अश्रू पुसले. तसेच शहरातील सर्व काँग्रेसचे सेल चे पदाधिकारी अतिशय तातडीने मदत कार्य पूर्वत असून काँग्रेस पक्ष पूरग्रस्तांच्या संपूर्णपणे पाठीशी आहे अशी ग्वाही राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिली. यावेळी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष,  शहराध्यक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्ष , युवक काँग्रेस पदाधिकारी तथा सर्व सेल पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.Irai River, Datala, Rahmatnagar, Naginabagh, Pathanpura Ward, Vitthal Mandir Ward, Dadmahal, Joddeul Ward in Chandrapur City, Flood affected