पंचायत समितीच्या माजी सदस्यांसह चार महिला ठार - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शनिवार, जुलै ३०, २०२२

पंचायत समितीच्या माजी सदस्यांसह चार महिला ठारचंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव येथून जवळच असलेल्या वायगाव भोयर येथे आज (त. 30) दुपारी चार वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या शेतमजूर महिलांवर वीज कोसळली. यात चार महिलांचा मृत्यू झाला. यात माजी पंचायत समिती वरोरा सदस्य यांचाही समावेश आहे.

वायगाव येथील शेत शिवारात परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावून पाण्यासह मेघगर्जनेसह हजेरी लावली. त्यामुळे शेतात काम करीत असलेल्या घराकडे जाण्यासाठी निघाल्या. मात्र, अचानक महिलांवर विज कोसळली. यात हिरावती शालिक झाडे (वय ४५), माजी पंचायत समिती वरोरा सदस्य, पार्वता रमेश झाडे (वय ६०), मधुमती सुरेश झाडे (वय २०), रीना नामदेव गजभे (वय २०) आदी चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.
याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिला. येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, किशोर पिरके, महादेव सरोदे कर्मचारी करीत आहे.

our women died after being struck by lightning amid heavy rains at a village in Maharashtra’s Chandrapur district on Saturday, an official said. The incident took place in Wahegaon village of Warora tehsil around 4 pm, sub-divisional officer Subhash Shinde said. The victims were working on a field when it started raining heavily and they took shelter under a tree, he said.

Hiravati Zade (40), Parvata Ramesh Zade (65), Madhumati Zade (20) and Reena Gajabhe (20) were struck by lightning and died on the spot, the official said. Personnel from Warora police station and local officials reached the spot for inspection, he said, adding that the families of the deceased women will be given immediate financial relief.


Four women including former Panchayat Samiti members were killed