नऊ तालुक्याला पुराचा फटका | - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

बुधवार, जुलै २०, २०२२

नऊ तालुक्याला पुराचा फटका |

 जिल्हात पुन्हा महापुर ; पंधरापैकी  नऊ तालुक्याला पुराचा फटका ; 1800 हून अधिक नागरिकांना सूरक्षितस्थळी हलविले ; पाळीव जनावरांचीही वाताहत चंद्रपूर |   (Chandrapur) वर्धा,वैनगंगा,उमा,इरई नदीला आलेल्या महापुराचा फटका जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना बसला आहे.अनेक गावांना पुराने वेढा दिला.दोन हजारचा आसपास नागरिकांना सूरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.या पुराचा फटका पाळीव जनावरांनाही बसला आहे.

Wardha, Wainganga, Uma, Irai river

इरई,अप्पर वर्धा ,गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सूरूच आहे.वर्धा,वैनगंगा,इरई नदी धो धो वाहत आहेत.नदीचा पुराने अनेक गावाला वेढा दिला.माजरी,बेलसनी गावात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे.दोन हजार नागरिकांना सूरक्षितस्थळी प्रशासनाने हलविले.अद्यापही कार्य सूरूच आहे.


नऊ तालुक्याला पुराचा फटका

संततधार पावसामुळे आधीच नदी-नाले दुबडी भरून वाहत असताना निम्न वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने शिरणा, मूल तालुक्यातील ताडाव कोराडी आणि वर्धा नदीला पूर आला. त्यामुळे माजरीसह परिसरातील  गावांना पुराचा विळखा बसला आहे. आतापर्यंत पुरात अडकलेल्या,! शेतातील बांद्यावर अडकून असलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  चंद्रपूर-वणी मार्ग बंद झाला आहे.  बामणी येथील वर्धा नदीचा पुलावरून पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर राजुरा- हैदराबाद मार्ग बंद आहे.तर महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पोडसा पुल पाण्याखाली आला आहे.पुरामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

erai nadi, महाराष्ट्र  Wardha, Wainganga, Uma, Irai river Irei, Upper Wardha, Gosekhurd Dam

#flood #flooding #waterdamage #water #rain #nature #restoration #insurance #mold #fire #flooddamage #storm #firedamage #disaster #photography #climatechange #waterdamagerestoration #propertydamage #covid #moldremediation #remediation #watermitigation #floods #weather #river #hurricane #kerala #life #india #moldremoval

#autumn #naturelovers #rainydays #sun #green #photographer #like #life #follow #umbrella #night #instadaily #cloudy #travelphotography #mountains #thunderstorm #happy #winter #mobilephotography #beauty #bhfyp #macro #regen #forest #city #cloud #streetphotography #lluvia #explore #music