माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे ट्विट । वर्षभर मी मंत्रीमंडळात भांडलो... अपेक्षित सहकार्य मिळाले नाही! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

१३ जुलै २०२२

माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे ट्विट । वर्षभर मी मंत्रीमंडळात भांडलो... अपेक्षित सहकार्य मिळाले नाही!

माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मानले नव्या सरकरचे आभार 

ग्रामविकास विभाग व नगरविकास विभागाकडील महावितरणचे थकीत देणे मिळावेत म्हणून वर्षभर मी मंत्रीमंडळात भांडलो. अर्थ खात्याकडे सतत पाठपुरावा केला. परंतु मला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. नवीन सरकारने या विषयावर सकारात्मक निर्णय घेतला याबद्दल मनःपूर्वक आभार नवीन सरकारने या विषयावर सकारात्मक निर्णय घेतला आहे. यामुळे महावितरण कंपनी  सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल. याबद्दल मनःपूर्वक आभार.

-----

 

असे ट्विट माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.