वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

सोमवार, जुलै २५, २०२२

वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक


शेतीची फेरफार करण्यासाठी वीस हजारांची लाच घेतल्याप्रकरणी राजुरा तालुक्यातील शास्त्री येथील तलाठी दिपाली भडके यांना प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

तक्रारदार यांनी मौजा सास्ती शेतशिवारात शेती घेतली असून, सदर शेतीचे फेरफार करून सातबारा नावावर होनेकरिता तक्रारदार यांनी तलाठी कार्यालयं सास्ती येथे अर्ज दिला असता आलोसे तलाठी यांनी शेतीचे फेरफार करून देण्याचे कामाकरीता तक्रारदार यांना लाचेची मागणी करून पडताळणी दरम्यान तडजोडीअंती आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे 20 हजार रू. लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला.Arrested while accepting a bribe of Rs