सुटीवर आलेल्या जवानाने वाचविला पुरात वाहून जाणाऱ्या 5 जणाचा जीव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०९ जुलै २०२२

सुटीवर आलेल्या जवानाने वाचविला पुरात वाहून जाणाऱ्या 5 जणाचा जीवचंद्रपूर जि्ह्यातील टाकळी गावातील नाल्यात पुल ओलांडताना पानवडाळ्याकडे जाणारा ऑटो पाण्याचा प्रवाह खूप असल्याने तो वाहून जाऊ लागला त्या ऑटो मध्ये ५ लोक होते आणि ते मदतीला खूप आवाज देत होते पण पाण्याच्या प्रवाह खूप जोरदार असल्याने कोणीही पण पाण्यात जायला भीत होते तसेच मदतीला इंडियन आर्मी चे जवान निखिल सुधाकर काळे हे १ महिण्याच्या सुट्टी काढून गावाला येऊन होते त्यानी पाच लोकांचा जीव वाचवला आणि आपला जीव धोक्यात टाकून देशाप्रती व गावाप्रती आपला कर्तव बजावले.