Breaking News : 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

शुक्रवार, जुलै २२, २०२२

Breaking News : 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्काकोयना परिसरात भूकंपाचा धक्का, धरणाला कोणताही धोका नाही. कोयना परिसरात आज दुपारी भूकंप झाला. गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा या भागामध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंप सौम्य स्वरुपाचा होता आणि रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3 एवढी होती, अशी माहिती कोयना नगर उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे.

Earthquake mild tremors in koyna area