महाविकास आघाडी सरकार कोसळले; मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२९ जून २०२२

महाविकास आघाडी सरकार कोसळले; मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर एकापाठोपाठ 40 ते 45 आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले.

मागील आठ दिवसांपासून राजकीय भूकंपाची स्थिती असताना आज रात्री नऊच्या सुमारास सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी दिलेल्या आदेशानुसार गुरुवारी बहुमत चाचणी घेण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून घोषित केलेला आहे.उद्धव ठाकरे ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद से दिया इस्तीफा। उच्चतम न्यायालय ने राज्यपाल द्वारा कल विधानसभा में शक्ति परीक्षण को जैसे ही सही ठहराया उनके पास कोई विकल्प नहीं बचा था। वे जानते थे कि बाजी हाथ से निकल चुकी है। यही काम हो पहले कर सकते थे।