आम आदमी पार्टी प्रदेशाध्यक्ष रंगाजी राचूरे यांचा चंद्रपुर बल्लारपूर घुग्गुस दौरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१८ जून २०२२

आम आदमी पार्टी प्रदेशाध्यक्ष रंगाजी राचूरे यांचा चंद्रपुर बल्लारपूर घुग्गुस दौरा

चंद्रपुरात रविवारी आम आदमी पार्टीच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन चंद्रपुरात रविवारी आम आदमी पार्टीच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन; प्रदेशाध्यक्ष रंगाजी राचूरे यांची उपस्थिती


आगामी महानगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आम आदमी पार्टीच्या वतीने रविवार दिनांक 19 जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगाजी राचुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रविवार दिनांक 19 जुन रोजी 11 वाजता घुग्गुस 2 वाजता, बल्लारपूर तसेच सायंकाळी 4 वाजता इंडस्ट्रीयल इस्टेट मयुर हाॅटेल समोर मुल रोड चंद्रपुर येथे आगामी येना-या नगरपालिका तसेच महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आम आदमी पार्टीच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, महिला अध्यक्ष एड. सुनीता पाटील यांनी केले आहे.