एकनाथ शिंदे यांचे महत्वाचे ट्विट; आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२६ जून २०२२

एकनाथ शिंदे यांचे महत्वाचे ट्विट; आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर....

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच राऊतांच्या टिकेवर एकनाथ शिंदे (eknathshinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.... तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू...

मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..

mieknathshinde 


#eknathshinde #thane #shivsena #thanekar #uddhavthackeray #balasahebthackeray #yuvasena #thanewest #thanecity #curtains #maharashtra #adityathackeray #shivamfurnishing #sofaset #vivianamall #manpada #wallpaper #blinds #mattress #thanemall #marathi #supriyasule #shivsenabhavan #balasaheb #sharadpawarspeaks #shivsenamumbai #sharadpawar #cmomaharashtra #ajitpawar #uddhavsaheb

संबंधित शोध @mieknathshinde #eknathshinde #thane #shivsena #thanekar #uddhavthackeray #balasahebthackeray #yuvasena #thanewest #thanecity #curtains #maharashtra #adityathackeray #shivamfurnishing #sofaset #vivianamall #manpada #wallpaper #blinds #mattress #thanemall #marathi #supriyasule #shivsenabhavan #balasaheb #sharadpawarspeaks #shivsenamumbai #sharadpawar #cmomaharashtra #ajitpawar #uddhavsaheb