देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, जून ३०, २०२२

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी व्हांव, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे निर्देश


दिल्लीतून विनंती अन् फडणवीसांचा होकार; अगदी अंतीम क्षणी उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय


एकनाथ शिंदे हे राज्याच्या नवे मुख्यमंत्री असतील, फडणवीसांच्या या घोषणेनंतर भाजपच्या दिल्लीमधील शीर्ष नेतृत्वाने वेगळी भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले आहे.


एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे.

-देवेंद्र फडणवीस#maharashtra #mumbai #india #devendrafadanvis #bjp #maharashtra #bjpmaharashtra #marathwada #narendramodi #marathi #mumbai #savarkar #shivsena #chandrakantpatil #latur #nitingadkari #farmers #maharashtrafarmers #sudhirmungantiwar #pune #india #bjpfanclub #laturfarmers #nashik #vidarbha #brahman #sambhajinagar #mahatughluqaghadi #tv #zee #fc #rss #marathinews

 श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो.

- Sharad Pawar 

तुमचे आशीर्वाद आणि दयाळू शब्दांसाठी कृतज्ञ माननीय पंतप्रधान @narendramodi जी! तुमच्या गतिमान आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली मी महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन!Grateful for your blessings and kind words Hon’ble PM @narendramodi ji ! Under your dynamic and visionary leadership, I will do my best to serve the people of Maharashtra !
 Devendra Fadnavis @Dev_Fadnavis