वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, जून १०, २०२२

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

जंगलामध्ये गुरे जाण्यास गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मुल तालुक्यातील पडझरी येथे घडली.

श्री. गुड्डु मोहुर्ले रा.पडझरी ता.मुल जि.चंद्रपूर हा व्यक्ती गुरे चराई करीता जंगलात गॆलॆ असता दबा धरून बसलॆला वाघानॆ त्याला जागीच ठार कॆलॆ.
Cattle killed in tiger attack