बहुमत चाचणीविरोधात न्यायालयात जाणार' - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, जून २९, २०२२

बहुमत चाचणीविरोधात न्यायालयात जाणार'

#BIGNEWS

संजय राऊत यांची पत्रकार परिषद
'प्रकरण न्यायालयात असतानाही चाचणी का?'
'बहुमत चाचणीविरोधात न्यायालयात जाणार'
बहुमत चाचणीबाबत राऊतांची प्रतिक्रिया

#MaharashtraPoliticalCrisis: बहुमत चाचणी च्या राज्यपालांच्या आदेशाला महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार
#FloorTest #MVA

बहुमत चाचणीच्या मुद्द्यावर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाईल, असं प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मुंबईत सांगितलं. कायद्याचं पालन झालं तर आमचा नक्की विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. #ShivsenaMLA #EknathSinde 

Maha Political Crisis | राज्यातील सत्तासंर्षाचा उद्या निकाल? बहुमत चाचणीसाठी शिंदे गट मुंबईत येणार


floor-test : राज्यपाल कोश्यारींनी बोलावलं विशेष अधिवेशन; उद्धव ठाकरेंविरोधात विश्वासदर्शक ठराव #FloorTest #Eknath_Shinde #Devendra_Fadnavis #UddhavThackeray #Maharashtra#BREAKING | #Maharashtra Governor #BhagatsinghKoshyari has asked the #UddhavThackeray-led #MahaVikasAghadi government to face a #FloorTest at 11 am on Thursday.