देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात झाली बडोद्यात गुप्त भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२५ जून २०२२

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात झाली बडोद्यात गुप्त भेट
महाविकास आघाडी मध्ये भूकंप झाला असून, एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे दाखल झाले आहे. त्याच वेळी भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडोदा येथे एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीवरून एक विमान बडोदा येथे गेला. त्यात एकनाथ शिंदे हे होते. शिंदे हे गुवाहाटी येथे रात्रीच्या सुमारास नव्हते, अशी माहिती आहे. एकनाथ शिंदे हे दुपारी दोन तास हॉटेलच्या बाहेर होते. तेव्हा त्यांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. दिवस असल्यामुळे लक्षात आले. मग ते रात्रीच्या वेळी बाहेर गेले आणि ते सुद्धा बडोदा येथे गेले. येथे फडणवीस व शिंदे या दोघांची चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

#eknathshinde #thane #shivsena #thanekar #uddhavthackeray #balasahebthackeray #yuvasena #thanewest #thanecity #curtains #maharashtra #adityathackeray #shivamfurnishing #sofaset #vivianamall #manpada #wallpaper #blinds #mattress #thanemall #marathi #supriyasule #shivsenabhavan #balasaheb #sharadpawarspeaks #shivsenamumbai #sharadpawar #cmomaharashtra #ajitpawar #uddhavsaheb
Devendra fadanvis
dharmaveer
draupadi murmu
anand dighe
eknath shinde
dharmaveer anand dighe
dharamveer