शनिवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, जून ३०, २०२२

शनिवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार#महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन २ आणि ३ जुलै रोजी घेण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार

येत्या शनिवारी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार असून राज्यपालांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. 

#Breaking #Politics #Marathinews #eknathShinde https://t.co/KhkpoMGsg5

@DDNewslive @DDNewsHindi @Dev_Fadnavis @mieknathshinde


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. शिंदे महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री आहेत.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री @mieknathshinde जी यांचे तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री @Dev_Fadnavis जी यांचे हार्दिक अभिनंदन व दोघांनाही यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा. आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करो, या सदिच्छा.

-

Nitin Gadkari