गुंजाळा सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड अविरोध - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, जून १८, २०२२

गुंजाळा सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड अविरोधचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांची उपस्थिती

      गुंजाळा सेवा सहकारी संस्था र.न. १६६३ च्या पदाधिकाऱ्यांची आज (दि.१७) ला अविरोध निवड करण्यात आली. सहायक निबंधक सहकारी संस्था, भद्रावती येथे नुकतीच नवीन संचालक मंडळाची सभा पार पाडली. या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची अविरोध निवड झाली. 
                अध्यक्ष आबाजी जनार्दन लांबट, उपाध्यक्ष कृष्णा विश्वासराव लांबट, संचालक बाळकृष्ण देवतळे, भाऊराव वाघाडे, माधव कौरासे, रमेश कौरासे, बंडू सारंगधर, मुरलीधर कौरासे, सुधाकर कौरासे, बापूराव दोडके, वामन वाघाडे, सौ. पापिता लांबट, सौ. ताराबाई रोडे यांची निवड झालेली आहे.
              यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे उपस्थित होते.

Controversy over selection of office bearers of Gunjala Seva Sahakari Sanstha