पाथरी येथे घरात शिरला बिबट्या | घरात मांडले ठान - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

गुरुवार, जून ३०, २०२२

पाथरी येथे घरात शिरला बिबट्या | घरात मांडले ठान
पाथरी:- पाथरी येथे अशोक ठीकरे यांच्या घरात घुसला बिबट, सावली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या पाथरी उपवनपरक्षेत्र हे जंगल व्याप्त भाग असल्याने गुरुवार रोजी सकाळच्या सुमारास बिबट हा शेळ्यांना फस्त करण्याच्या नादात आला असता लोकांची चाहूल लागल्याने आपला जीव वाचवण्यासाठी स्वरसंरक्षण भिंतीवरून उडी घेऊन अशोक ठीकरे यांच्या घरात घुसला सुदैवाने घरात कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला, याची माहिती वन विभागाला कळतात वन विभागाच्या चमुणी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला पकडण्यकरीता पिंजरा लावण्यात आला दोन तासाचा अथक प्रयत्नांनी बिबट्याला जेरबंद करण्यात आले बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी अलोट गर्दी केली होती मात्र बिबट घरात व गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. 
#wildlife #nature #wildlifephotography #naturephotography #birds #photography #animals #bird #naturelovers #wild #animal #birdsofinstagram #photooftheday #birdphotography #travel #love #perfection #canon #ig #birdwatching #of #nikon #macro #captures #natgeo #instagood #art #best #birding #africa