तुकूम येथे एकनाथ शिंदे यांचे पोस्टर जाळून शिवसेनेने केला निषेध - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, जून २८, २०२२

तुकूम येथे एकनाथ शिंदे यांचे पोस्टर जाळून शिवसेनेने केला निषेधबंडखोरांच्या विरोधात शिवसेनेने चंद्रपुरात आंदोलन केले. आज २८ जून रोजी तुकूम रोड येथे मातोश्री विद्यालयासमोर एकनाथ शिंदे यांचे पोस्टर जाळून निषेध केला. यासोबतच बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी देत तिव्र निषेध केला.


शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सहा दिवसापासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. यामुळे राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा केला असून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे चंद्रपूर येथील शिवसैनिक आक्रमक झाले होते. यावेळी बंडू हजारे यांच्या नेतृत्वात पोस्टर जाळून आंदोलन करण्यातआले .


#eknathshinde #thane #shivsena #thanekar #uddhavthackeray #balasahebthackeray #yuvasena #thanewest #thanecity #curtains #maharashtra #adityathackeray #shivamfurnishing #sofaset #vivianamall #manpada #wallpaper #blinds #mattress #thanemall #marathi #supriyasule #shivsenabhavan #balasaheb #sharadpawarspeaks #shivsenamumbai #sharadpawar #cmomaharashtra #ajitpawar #uddhavsaheb

संबंधित शोध @mieknathshinde #eknathshinde #thane #shivsena #thanekar #uddhavthackeray #balasahebthackeray #yuvasena #thanewest #thanecity #curtains #maharashtra #adityathackeray #shivamfurnishing #sofaset #vivianamall #manpada #wallpaper #blinds #mattress #thanemall #marathi #supriyasule #shivsenabhavan #balasaheb #sharadpawarspeaks #shivsenamumbai #sharadpawar #cmomaharashtra #ajitpawar #uddhavsaheb