पोलीस फुटबॉल ग्राउंड येथे 21 जून रोजी योग महोत्सव आयोजन | #yogaday #yoga #yogainspiration #yogapractice - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१८ जून २०२२

पोलीस फुटबॉल ग्राउंड येथे 21 जून रोजी योग महोत्सव आयोजन | #yogaday #yoga #yogainspiration #yogapractice


दिनांक २१ जुन २०२२ मंगळवारला आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधुन योग नृत्य महोत्सवाचे आयोजकन पोलीस फुटबॉल ग्राउंड येथे सकाळी 6 ते 8 या वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक गोपाल मुंधळा यांनी आज 18 जून रोजी श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 


यात योग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूर तसेच पोलीस दल , आरोग्य भारती , महावीर इंटरनॅशनल , चंद्रपूर , अखिल भारतीय योग शिक्षक संघटन या संस्थेचा पुढाकार आहे . 


योग नृत्य महोत्सवास आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने , प्रभारी पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, पोलीस अधिकारी  राधीका फडके, मनपा आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती राहणार आहे. 


21 जून रोजी होणाऱ्या या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
#yogaday #yoga #yogainspiration #yogapractice #internationalyogaday #yogalife #yogagirl #yogalove #yogaposes #yogaeverywhere #yogaeverydamnday #yogachallenge #yogaeveryday #yogateacher #meditation #fitness #namaste #yogafun #yogafit #yogalover #yogaathome #yogapose #yogadaily #yogajourney #yogapants #yogi #yogini #india #instayoga #asana