चंद्रपुरात पुन्हा बिबट्याचा हल्ला; घरासमोर बसलेल्या महिलेला केले ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ मे २०२२

चंद्रपुरात पुन्हा बिबट्याचा हल्ला; घरासमोर बसलेल्या महिलेला केले ठार
चंद्रपूर (Chandrapur) शहराजवळून जवळच असलेल्या दुर्गापूर (Durgapur) येथे घरासमोर असलेल्या महिलेला बिबट्याने हल्ला करून ठार केले. मागील दोन महिन्यांपासून या परिसरात हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असून, नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी या परिसरातून एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. त्यानंतर या परिसरात आणखी बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले.

दुर्गापूर वार्ड क्रमांक ३ येथील गीता मेश्राम नामक अंदाजे ४५ वय असलेल्या महिलेचा रात्री १२.०० च्या दरम्यान घराच्या आवारात बिबट्याने केलेल्या हल्यात मृत्यू झाला.A woman was attacked and killed by a tiger in front of her house at Durgapur near Chandrapur city.