तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरावर वाघाचा हल्ला - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, मे ०८, २०२२

तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरावर वाघाचा हल्ला
जंगलामध्ये तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरावर वाघाने हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली.
दूपारपेट (ता. गोंडपिपरी) येथे तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या गोपाल दिवाकर आत्राम यांच्या वर वाघाचा हल्ला झाला. तो जखमी असून गोंडपिपरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


A tiger attacks a laborer who went to pick tendu leaves

A tiger attacks a laborer who went to pick tendu leaves