दुर्गापूर परिसरात हैदोस घालणारा बिबट्या अखेर जेरबंद | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, मे १३, २०२२

दुर्गापूर परिसरात हैदोस घालणारा बिबट्या अखेर जेरबंद |

चंद्रपूर शहराजवळील दुर्गापुर ऊर्जानगर या भागांमध्ये हैदोस घालून अनेकांचे जीव घेणाऱ्या बिबट्यास हार मारण्याचे आदेश वन विभागाने दिले होते. मनुष्य जीवितास धोकादायक ठरलेल्या बिबटयास वनविभागच्या RRT-RRU टीम व चंद्रपूर वनविभाग च्या टीम कडून बिबट बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश आले आहे..Leopard wearing hijabs finally arrested in Durgapur area