बाबुपेठ येथील पाझारे हॉस्पिटलवर मनपाची कारवाई - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, मे १८, २०२२

बाबुपेठ येथील पाझारे हॉस्पिटलवर मनपाची कारवाई

बाबुपेठ येथील डॉ. सौ. शरयु सुधाकर पाझारे यांच्या पाझारे नर्सिंग होममध्ये अभिलेखांची देखभाल न केल्याने वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लघंन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी क्रं . १७८० चे नोंदणी प्रमाणपत्र निलंबीत करण्यात आला आहे. ही कारवाई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केली असून, 30 दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे.

Corporation action on Pazare Hospital at Babupeth