तेंदूपता तोडायला गेलेल्या महिलेवर रानडुकरचा हल्ला - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, मे ०९, २०२२

तेंदूपता तोडायला गेलेल्या महिलेवर रानडुकरचा हल्लाबल्लारपूर तालुक्यातील कोठारी परिसरामध्ये तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या रानडूकराने हल्ला केला. ही घटना आज 9 मे रोजी सकाळी घडली. जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bull attack on a woman who went to pick tendu leaves