०६ एप्रिल २०२२
Zomato आणि Swiggy चे ऍप बंद पडले
जेवणाचे ऑर्डर घेऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचण्याचे काम करणाऱ्या आणि स्विगी कंपनीचे बंद पडल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे बुधवारी दुपारच्या सुमारास ऑर्डर घेणे अचानक बंद झाले त्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवले आहेत
Zomato आणि Swiggy बुधवारी जेवणाच्या वेळेच्या गर्दीमुळे बंद झाले. त्यामुळे ग्राहक ऑर्डर देऊ शकले नाहीत.
ग्राहकांच्या तक्रारीला प्रतिसाद देताना झोमेट केअरने आउटेज झाल्याचे मान्य केले. गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. झोमॅटोने ट्विटरवर लिहिले की, “हाय आम्ही एका तात्पुरत्या समस्येचा सामना करत आहोत. कृपया खात्री बाळगा. आमची टीम यावर काम करत आहे.
त्याच वेळी, स्विगी केअर्सने सांगितले की तांत्रिक बिघाडामुळे आम्हाला विलंब होत आहे. त्याबद्दल माफी मागतो. हे आमच्या बाबतीत सामान्य नाही. आमचे सर्वोत्तम कर्मचारी या समस्येचे त्वरीत निराकरण करण्यासाठी काम करत आहेत. कृपया आमच्यासोबत रहा
फूड डिलिवरी यूनिकॉर्न जोमैटो और स्विगी ने बुधवार को "टेक्नीकल इश्यू" के कारण देशव्यापी आउटेज की सूचना दी। दोनों फर्मों के कस्टमर हैंडल सपोर्ट ने शिकायतों के मैसेज का जवाब दिया। यूजर्स ऑर्डर देने या मेनू और लिस्टिंग ब्राउज नहीं कर र पा रहे हैं। आपको बता दें कि दोनों कंपनियों के पास सेक्टर में 95 फीसदी की हिस्सेदारी है।
Order Safely From Swiggy & Get 50% On Your First Order. Use Code WELCOME50.
Swiggy Office
Tags
# नवी दिल्ली
# महाराष्ट्र
# Digital Media

About खबरबात
Digital Media
चंद्रपूर, नागपूर
नवी दिल्ली,
महाराष्ट्र,
Digital Media
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
