WhatsApp अपडेट करा; झालेत अनेक बदल - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, एप्रिल १९, २०२२

WhatsApp अपडेट करा; झालेत अनेक बदल

WhatsApp सातत्याने आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर जारी करत आहे. या फीचर्समुळे यूजर्सला चॅटिंग करताना दुप्पट आनंद मिळतो. काही दिवसांपूर्वीच कंपनीने WhatsApp Community नावाने एक फीचर आणले होते. यासोबतच, कंपनी आता आपल्या यूजर्ससाठी एक खास फीचर आणण्याच्या तयारीत आहे. याद्वारे यूजर्सला WhatsApp ग्रुपमध्ये एकमेकांशी माहिती शेअर करणे सोपे जाईल. कंपनी लवकरच ग्रुप चॅट्ससाठी नवीन पोल फीचर (WhatsApp Poll Feature) अपडेट जारी करण्याची शक्यता आहे.

This is how WhatsApp group poll feature may look like
नवीन फीचरसोबत ग्रुप चॅटमध्ये मेसेज स्वरुपात एक पोल दिसेल. एका पोलमध्ये ग्रुप मेंबर्सकडे सिलेक्ट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय असतील. यूजर्सला ‘वोट’ बटन देखील मिळेल. रिपोर्टनुसार, पोलमधील सर्व पर्याय आणि यूजर्सचे उत्तर एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. म्हणजेच, कोणीही ग्रुप सदस्य व व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स रिस्पॉन्स तपासू शकणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपचे अपकमिंग ग्रुप पोल फीचर अद्याप डेव्हलपमेंटमध्ये आहे. पुढील काही दिवसात हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोलआउट केले जाईल. फीचरला अँड्राइड आणि आयओएस अ‍ॅपवर बीटा व्हर्जनवर टेस्ट केले जाईल.

यासोबतच, मेटा WhatsApp अ‍ॅप आपल्या प्लॅटफॉर्मवर यूजर्ससाठी एक खास सुविधा उपलब्ध करणार आहे. याद्वारे यूजर्सला WhatsApp आपल्या आवडत्या भाषेत वापरता येईल.


ठराविक व्यक्तींना तुमचं लास्ट सीन दिसणार नाही

सध्या व्हॉट्स ऍपवर लास्ट सीनसाठी तीन पर्याय आहेत. इव्हरीवन, माय कॉन्टॅक्स आणि नोबडी असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. आता लवकरच व्हॉट्स ऍपवर नवं फीचर मिळेल. त्याचा वापर करून तुम्ही ठराविक व्यक्तींसाठी लास्ट सीन लपवू शकता. या फीचरचा वापर केल्यावर तुम्ही निवडलेल्या ठराविक व्यक्तींना तुमचं लास्ट सीन दिसणार नाही. इतरांना मित्र लास्ट सीन दिसेल.


WhatsApp Call

व्हॉट्सअ‍ॅपने कॉल सुरू केल्यानंतर त्यात सामील होण्याची सुविधा आणली होती. आता, ते होस्टला व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठी (WhatsApp Call) लिंक तयार करण्याची आणि इतर युजर्सना कॉलसाठी आमंत्रित करण्याची सुविधा देईल. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच युजर्सना कॉल लिंक (call link) वापरून चालू कॉल जॉईन करणं सोपं करणार आहे. होस्ट त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये लिंक तयार करू शकेल, नंतर तो इतर युजर्ससोबत शेअर करू शकेल. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या युजर्ससोबतदेखील लिंक शेअर केली जाऊ शकते. महत्वाचं म्हणजे ही लिंक वापरून WhatsApp वर कॉल करण्यासाठी युजर्सकडे अकाउंट नसल्यास त्यांना WhatsApp वर अकाउंट तयार करावं लागेल. कारण व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह सुरक्षित असतात. याशिवाय अनेक फीचर्सवर अ‍ॅप काम करत आहे. यात नवीन सर्च मेसेज शॉर्टकटचा समावेश आहे. याशिवाय, मेसेज रिअ‍ॅक्शन फीचर अ‍ॅपच्या डेस्कटॉप बीटावर पुन्हा दिसले आहे. यासह, अ‍ॅप लवकरच युजर्सना इमोजी वापरून मेसेजवर प्रतिक्रिया देण्याची सुविधा देणार आहे. या फीचरमध्ये यूजर्सना एका मेसेजला रिप्लाय देण्यासाठी सहा इमोजी पर्याय दिले जातील. ज्यातून ते स्वतःच्या आवडीचा इमोजी निवडू शकतील.

WhatsApp recently announced several new features for its app. Communities, emoji reactions, new voice call design and other features announced by the company will soon be rolled out with the upcoming updates. All these features were already spotted in several beta updates for iOS and Android platforms. Another feature that has been spotted in the recent beta versions is the ability to create a poll within a group. Now, in a latest report, WABetaInfo has shared a screenshot of how WhatsApp group poll feature may look like.

WhatsApp from Facebook is a FREE messaging and video calling app. It’s used by over 2B people in more than 180 countries. It’s simple, reliable, and private, so you can easily keep in touch with your friends and family. WhatsApp works across mobile and desktop even on slow connections, with no subscription fees*.

**Private messaging across the world**

Your personal messages and calls to friends and family are end-to-end encrypted. No one outside of your chats, not even WhatsApp, can read or listen to them.

**Simple and secure connections, right away**

All you need is your phone number, no user names or logins. You can quickly view your contacts who are on WhatsApp and start messaging.

**High quality voice and video calls**

Make secure video and voice calls with up to 8 people for free*. Your calls work across mobile devices using your phone’s Internet service, even on slow connections.

**Group chats to keep you in contact**

Stay in touch with your friends and family. End-to-end encrypted group chats let you share messages, photos, videos and documents across mobile and desktop.

**Stay connected in real time**

Share your location with only those in your individual or group chat, and stop sharing at any time. Or record a voice message to connect quickly.

**Share daily moments through Status**

Status allows you to share text, photos, video and GIF updates that disappear after 24 hours. You can choose to share status posts with all your contacts or just selected ones.


*Data charges may apply. Contact your provider for details.