वेकोलिच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्याना घेऊन हंसराज अहिर यांनी केली अधिकाऱ्याशी चर्चा WCL Hansraj Ahir - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२४ एप्रिल २०२२

वेकोलिच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्याना घेऊन हंसराज अहिर यांनी केली अधिकाऱ्याशी चर्चा WCL Hansraj Ahir
चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलिच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मांगण्याना घेऊन माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी  #वेकोलि_मुख्यालय नागपूर येथे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक यांच्याशी चर्चा केली. 


धोपटाळा युजी टू ओसी प्रकल्पातील नोकरी प्रस्तावना मंजुरी, चिंचोली रिकास्ट प्रकरण, न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे, ग्रँडसन विषयक प्रलंबित नोकरी प्रस्ताव, एकोना प्रकल्पातील नोकरी विषयक आदेश, व्हाल्वो ट्रेनिंग सेंटर सुरु करणे व उर्वरित जमिनींचे अधिग्रहण संदर्भात #वेकोलि_मुख्यालय नागपूर येथे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक यांचेशी दि २३ एप्रिल रोजी #बैठकीत सकारात्मक चर्चा केली. अनेक प्रकरण लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन प्रबंधनाने दिले.