शेखर सावरबांधे यांचे सोमवारी अर्थसंकल्पा्वर भाषण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० एप्रिल २०२२

शेखर सावरबांधे यांचे सोमवारी अर्थसंकल्पा्वर भाषण
महाराष्ट्र शासनाने सादर केलेले बजेट मध्ये मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पंचसुत्री च्या द्वारे ज्या वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत त्यांची माहिती देण्यासाठी माजी उपमहापौर व प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे पावर पाॅईंट प्रेसेंटेशन सादर करतील.यावेळी या विषयावर रुची असलेल्या इच्छुकांनी उपस्थित रहावे.अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे.


स्थळ--- प्रेस क्लबमधील कन्व्हेन्शन हाॅल,
(महाराज बाग चौकातील नागपूर विद्यापीठ कार्यालयासमोर)
सिव्हिल लाईन्स, नागपूर
वेळ -दि. सोमवार दि ११ एप्रिल २०२२ सायंकाळी ४.३० वाउद्घाटक - मा.श्री. राजेंद्र जैन,माजी आमदार तथा निरीक्षक नागपूर जिल्हा, राकाॅपा कार्यक्रमाचे अध्यक्ष -- मा.श्री दुनेश्वर पेठे, अध्यक्ष,नागपूर शहर राकाॅपा यावेळी माजी मंत्री रमेश बंग विशेष अतिथी म्हणून तर सलील देशमुख व प्रदेश पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील

विनित
कार्यालय सचिव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीShekhar Savarbandhe's speech on budget on Monday