समुद्रपुर परिसरात काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेले अवशेष सापडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०३ एप्रिल २०२२

समुद्रपुर परिसरात काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेले अवशेष सापडले2 एप्रिल रात्री पोलीस स्टेशन समुद्रपुर हद्दीमध्ये नितीन सोर्टे यांचे वाघेडा ढोक शिवारातील शेतात अवकाशातून अवशेष पडल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता एक सिलेंडर सारखी आकृती असणारी काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेली वस्तू अंदाजे 3 ते 4 किलो वजनाची मिळून आली. सदर वस्तू पुढील कार्यवाही करिता ताब्यात घेण्यात आली आहे.Remains wrapped in black thread were found in Samudrapur area