निशा कळमकर यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० एप्रिल २०२२

निशा कळमकर यांचे निधन
नागपूर, ता. १० :ग्रेट नाग रोड गणेश नगर येथील रहिवासी निशा पांडुरंग कळमकर (६६) यांचे रविवारी (१० एप्रिल) निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुली मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. उमरेड येथील माजी शिक्षक आमदार दिवंगत ना. बा. सपाटे यांच्या त्या कन्या होत. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे झाले.Nisha Kalamkar passes away