आम्ही तुमच्या दारी ह्या उपक्रम अंतर्गत नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०३ एप्रिल २०२२

आम्ही तुमच्या दारी ह्या उपक्रम अंतर्गत नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट

प्रदेशाध्यक्ष मा ना जयंत पाटील व्हायच्या आदेशानुसार आज दिनांक ३/४/२२ रोजी प्रभाग 35 येथे राजीव नगर व सहकार्य नगर येथे चावडी बैठकीचे आयोजन तसेच आम्ही तुमच्या दारी ह्या उपक्रम अंतर्गत नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेउन समस्या बाबत चर्चा केली व पत्रके वाटप करण्यात आले.
ह्याप्रसंगी प्रदेश चिटनिस दिलीप पनकुले व पदाधिकारी ह्यांनी सुमारे 300 लोकांशी संपर्क साधला मा दक्षिण पश्चिम विभागीय अध्यक्ष मा भैयालाल ठाकूर ह्यांच्या अध्यक्षते खाली चावडी बैठकीचे आयोजन मा हाडके परिवर ह्यांच्या निवस्थानी आयोजन करण्यात आले तेथिल नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले ह्या प्रसंगी प्रमोद जोंधळे मा मॅचिंद्र आवळे, विजय मसराम विलास पोटफोडे, भाईजि मोहोड, उमाकान्त मसराम उषाताई चौधरी सोपानराव शिरसाट, बबलू चौहान, सुरज बोरकर, उत्कृष्ट गाढवे, अक्षय हाडके व मित्र मंडळ व परिसरातील प्रतिष्ठ नागरिक उपस्थित होते