लॉ कॉलेजसमोर सापडला जळालेल्या अवस्थेतील मृतदेह - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, एप्रिल २२, २०२२

लॉ कॉलेजसमोर सापडला जळालेल्या अवस्थेतील मृतदेह

चंद्रपूर - तुकुंम दुर्गापूर मार्गावर असलेल्या शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या समोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. अंदाजे 55 ते 60 वर्षे असलेल्या अज्ञात व्यक्तीचा खून करून जाळून टाकण्यात आला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे . या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.


Burnt bodies found in front of Law College