जिल्हा परिषद , चंद्रपूर भरती प्रक्रियेची महत्वाची सूचना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१७ मार्च २०२२

जिल्हा परिषद , चंद्रपूर भरती प्रक्रियेची महत्वाची सूचना

$राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , जिल्हा परिषद , चंद्रपूर द्वारा जाहिरात क्र.१ (सन २०२१-२२ ) ( दि.२१.०२.२०२२ ) चे अनुषंगाने उमेदवारांकरीता सुचना$

राष्ट्रीय आरोग्य अभियान , चंद्रपूर अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरतीबाबत दिनांक २१.०२.२०२२ व दि . २२.०२.२०२२ रोजी https://zpchandrapur.maharashtra.gov.in/en व https://chanda.nic.in/ या संकेतस्थळावर तसेच पदांची संक्षिप्त जाहिरात दि . २३.०२.२०२२ रोजीच्या वर्तमान पत्रात प्रकाशित करण्यात आलेली होती . त्यानुसार रिक्त पदांकरीता पात्र उमेदवारांकडून दिनांक ०४.०३.२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते . दि . १६.०३.२०२२ रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार व जाहिरातीमध्ये नमुद अटी व शर्तीचे अधिन राहून रिक्त पद भरती प्रक्रियेबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.

Zilla Parishad, Chandrapur Important Notice of Recruitment Process