di>मुग्ध करणाऱ्या ग्लॅमरस अवतारात दिसले सेलेब्स, सोशल मीडियावर #RahoStyleMein होते आहे ट्रेंड
०५ मार्च २०२२
Home
Digital Media
मुग्ध करणाऱ्या ग्लॅमरस अवतारात दिसले सेलेब्स, सोशल मीडियावर RahoStyleMein होते आहे ट्रेंड
मुग्ध करणाऱ्या ग्लॅमरस अवतारात दिसले सेलेब्स, सोशल मीडियावर RahoStyleMein होते आहे ट्रेंड
चक्क स्नीकर्ससोबत रफल्ड साडीचे कॉम्बिनेशन नेसण्यासह क्रॉप टॉप्सची जादू, रिसॉर्टवर ट्रेंडमध्ये असलेल्या स्वीमवीयरसह सूर्यस्नान... सेलेब्सच्या भूरळ घालणाऱ्या अदा सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय आहेत.
#RahoStyleMein माइक्रो-ब्लॉगिंग प्लेटफॉर्म 'कू'वर ट्रेंड करते आहे. यात सौंदर्यवती अभिनेत्री स्टायलिश वेशभूषेत नेटकऱ्यांवर आपली जादू चालवताना दिसत आहेत. काही खास पोस्टची ही झलक -
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गडद निळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये कमालीची आकर्षक दिसते आहे.
मिस एशिया पॅसिफिक श्रीलंका आणि अभिनेत्री हासिनी सॅम्युअलच्या लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधल्या या कातील अदा
दुबईहून बॉलीवुड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने रेड आणि गोल्ड जंपसूटमध्ये आपले लक्षवेधी फोटो शेअर केले आहेत.
---------------------------
काळ्या रंगाची खास साडी आणि स्नीकर्समध्ये पारंपरिक वेश करत संगीतकार शिल्पा जोशीने पोस्ट केली आहे, 'स्नीकर्ससोबत साडी ही नवी कूल गोष्ट आहे.'🖤
#NationalOldStuffDay #Rahostylemain #Kookiyakiya #Shilpajoshi
-------------------------
साउथची अभिनेत्री प्रणिता सुभाष ट्रेंडी स्विमवियरमध्ये निवांत क्षणांचा आनंद घेते आहे.
-------------------
इन्फ्लुएंसर गिन्नी सोनी आपल्या सुरेख भारतीय पोशाखात पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवते आहे.
----------------------
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
