केंद्रीय मंत्री श्री Nitin Gadkari जी केली व्ह्यूईंग गॅलरीची पाहणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०३ मार्च २०२२

केंद्रीय मंत्री श्री Nitin Gadkari जी केली व्ह्यूईंग गॅलरीची पाहणी
केंद्रीय मंत्री श्री
@nitin.gadkari जी यांच्या सीआरएफ फंडमधून नागपूर व भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध अंभोरा येथे वैनगंगा नदीवर पर्यटकांना आकर्षित करेल असा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध स्टेट ऑफ आर्ट पुल उभारण्यात येत आहे. श्री गडकरीजी यांनी स्वतः या निर्माणाधीन पुलाची व या पुलाचे वैशिष्ट्य असलेल्या व्ह्यूईंग गॅलरीची पाहणी केली.


Koo App
केंद्रीय मंत्री श्री @nitin.gadkari जी यांच्या सीआरएफ फंडमधून नागपूर व भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध अंभोरा येथे वैनगंगा नदीवर पर्यटकांना आकर्षित करेल असा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध स्टेट ऑफ आर्ट पुल उभारण्यात येत आहे. श्री गडकरीजी यांनी स्वतः या निर्माणाधीन पुलाची व या पुलाचे वैशिष्ट्य असलेल्या व्ह्यूईंग गॅलरीची पाहणी केली. - Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) 3 Mar 2022