शनिवारी खासदार बाळू धानोरकर यांचा जनता दरबार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२५ मार्च २०२२

शनिवारी खासदार बाळू धानोरकर यांचा जनता दरबार
चंद्रपूर : छोट्या छोट्या समस्या सामान्य माणसासमोर येत असतात. परंतु पाठपुराव्या अभावी सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. सामान्य माणसाच्या समस्या तात्काळ मार्गी काढण्यासाठी खासदार बाळू धानोरकर हे जनता दरबाराच्या माध्यमातून ह्या समस्या सोडवीत असतात. दि. २६ मार्च रोजी सिव्हिल लाईन रोडवरील जनसंपर्क कार्यालयात दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारात लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MP Balu Dhanorkar's Janata Darbar on Saturday