२० मार्च २०२२
Home
चंद्रपूर
महाराष्ट्र
चंद्रपुर येथे समाजवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे अबू आसिम आज़मी यांच्या हस्ते उद्घाटन
चंद्रपुर येथे समाजवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे अबू आसिम आज़मी यांच्या हस्ते उद्घाटन
चंद्रपुर येथे समाजवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे अबू आसिम आज़मी यांच्या हस्ते उद्घाटन
समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री अबू आसिम आज़मी यांनी 20 मार्च रोजी चंद्रपुर येथे समाजवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.
यानिमित्त समाजवादी पक्षाच्या वतीने भाईचारा सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले।
राज्यातील महाविकास आघाड़ी सरकारमध्ये सहभागी पक्ष स्थानीय शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्तानी समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री अबू आज़मी यांचे स्वागत केले.
यावेळी अबू आसिम आज़मी म्हणाले,
"आज देशाची हालात खराब आहे. हिंदू–मुसलमान यांच्या नावावर नागरिकांच्या मध्ये तुकडे केले जात आहे. 2014 पासून केंद्रातील सरकारमुळे देश 50 वर्ष मागे गेला आहे. एकीत्रीत येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
Inauguration of Samajwadi Party Public Relations Office at Chandrapur by Abu Asim Azmi
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
