महान क्रांतिकारकांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ..🙏 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२३ मार्च २०२२

महान क्रांतिकारकांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ..🙏२३ मार्च १९३१ देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाहोरच्या कोट लखपत राय तुरुंगात तीन तरुण क्रांतिकारक; भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव फासावर गेले…. या तीनही महान क्रांतिकारकांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ..🙏