निमगाव येथे खासदार क्रिडा महोत्सवा अंतर्गत शंकरपटाचे उद्घाटन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०१ मार्च २०२२

निमगाव येथे खासदार क्रिडा महोत्सवा अंतर्गत शंकरपटाचे उद्घाटन.
संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध  दि.१ मार्च:-

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंन्ढे यांच्या पुढाकारातुन आयोजित "खासदार क्रिडा महोत्सव" अंतर्गत अर्जुनी-मोर विधानसभाचे निमगाव (बोंडगावदेवी) येथे  आज (दि.१ मार्च) शंकरपटाचे उद्घाटन माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गोंदिया भंडारा  लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिल मेंढे,प्रदेश सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे,जिल्हा महामंत्री तथा जिल्हा परिषद गटनेते ,लायकराम भेंडारकर,केवळराम  पुस्तोडे,रघुनाथ लांजेवार,डॉ.गजाननडोंगरवार, लक्ष्मीकांत धानगाये,चामेश्वर गहाणे,युवा मोर्चा महामंत्री हर्ष मोदी,जि.प.सदस्य जयश्रीताई देशमुख,निशाताई तोडासे, व्यंकट खोब्रागडे,विजय कापगते, डॉ.नाजुक कुंभरे,नूतनलाल सोनवाने,होमराज पुस्तोडे,संदिप कापगते,गणेश कापगते,कुंदाताई लोगडे,ललिता टेंभरे,संध्या शहारे,सपना उपवंशी,इंदु लांजेवार यांच्यासह  उपस्थित होते.