चंद्रपूरमध्ये कारागृह अधीक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ मार्च २०२२

चंद्रपूरमध्ये कारागृह अधीक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपुरातील जिल्हा कारागृह अधीक्षक महेश माळी यांनी कारागृह परिसरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी सायंकाळ च्या सुमारास उघडकीस आली आहे.या घटनेची माहिती कारागृहातील कर्मचाऱ्यांना मिळताच कारागृहातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान महेश माळी यांना चंद्रपुर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील तपास आता सुरू आहे.

Attempt of suicide by prison superintendent in Chandrapur