ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे 36 रिक्त जागा भरण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१६ मार्च २०२२

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे 36 रिक्त जागा भरण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च

 ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस, टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस, टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस
 • पद संख्या – 36 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
 • वयोमर्यादा – कमीत कमी 14 वर्षे पूर्ण
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता – ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022
 • अधिकृत वेबसाईट – ofb.gov.in 

How To Apply For Ordnance Factory Chandrapur Bharti 2022  

 1. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
 3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 4. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.