नागपूर महानगरपालिकेत भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१८ मार्च २०२२

नागपूर महानगरपालिकेत भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च

नागपूर महानगरपालिके अंतर्गत अग्निशामक विभाग येथे “अग्निशामक विमोचक” पदांच्या एकुण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2022 आहे.

पदाचे नाव – अग्निशामक विमोचक
पद संख्या – 100 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – नागपूर
वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in
How To Apply For Nagpur Municipal Corporation Bharti 2022
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nmcnagpur.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.

अर्ज 26 मार्च 2022 तारखे अगोदर करावा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Nagpur Mahanagarpalika Vacancy 2022 Details
Nagpur Mahanagarpalika Bharti 2022