चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, फेब्रुवारी १७, २०२२

चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले

ब्रेकिंग न्युज

चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रात वाघाचा धुमाकूळ
१६ फेब्रुवारी रात्री १०.३० वाजताची घटना
चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले

कंत्राटी कामगारांची वाघाने केली शिकार केल्याचा अंदाज...विज निर्मिती केंद्रात काल रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने कामावरून परत घराकडे जात असलेल्या एका मजुरांवर हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे . भोजराज मेश्राम वय 59 असे ते वैद्यनगर तुकुम येथील घटना आहे .

सिटीपीएस मधील कुणाल कंपनीत काम करीत होते . युनिट क्र 8 व 9 मधील बेल्टचा काम करीत असल्याची माहिती आहे . काल रात्री आपले काम करून घराकडे जात असतांना आत मधील रस्त्यावरच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला त्यात त्यांचा जागीच झाला असुन अजूनपर्यंत त्यांचे शव मिळालेले नाही .