सुभाष घई यांचं हे रूप पाहून म्हणाल क्या बात है! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० फेब्रुवारी २०२२

सुभाष घई यांचं हे रूप पाहून म्हणाल क्या बात है!सुभाष घई हे बॉलिवूडमधील एक आघाडीचे दिग्दर्शक. आजवर त्यांच्या अनेक कलाकृती रसिकांनी लोकप्रिय केल्या. घई सोशल मीडियावरही अतिशय सक्रिय असतात. आपल्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातले विविध क्षण ते आवर्जून चाहत्यांसोबत शेअर करत असतात.असाच एक प्रसंग आज त्यांनी 'कू 'वर पोस्ट केला आहे. यात घई यांचा एक वेगळाच पैलू समोर आला आहे. दिग्दर्शक असलेल्या घई यांचं संगीतप्रेम यात दिसतं आहे. 

घई  व्हिडिओमध्ये अतिशय सुरेख पियानो वाजवत आहेत. सोबतच त्यांनी एक पोस्टही लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, 'संगीत हे माझ्यासाठी नेहमीच मेडिटेशनसारखे राहिले आहे. एकतर मी तल्लीन होऊन संगीत ऐकतो, गुणगुणतो किंवा स्वतः धुन तयार करतो. सोबतच मी ध्यान करतानाही संगीत ऐकतो. तर हे आहे माझे घर, माझा पियानो! घई यांचे हे रूप चाहत्यांनी बेहद आवडते आहे. अनेकांनी घई यांच्या पोस्टवर विविध कमेंट्स करत पोस्ट री कू केली आहे. 
Check this post from @subhashghai on Koo App: 

"Music is my biggest meditation whether I play. Humm . compos..." 


https://www.kooapp.com/koo/subhashghai/d72284b7-9321-4e25-ba97-b79346d1f6c1

Download Koo App - Connect with Millions of People & Top Celebrities
https://www.kooapp.com/dnld