बुधेवाडा येथील रेखाताई मस्के यांचे निधन. - KhabarBat™ | Breaking News in Marathi

Breaking

KhabarBat™ | Breaking News in Marathi

२००९ पासून वाचकांच्या सेवेत | Latest Marathi News | Breaking News in Marathi |

मंगळवार, फेब्रुवारी २२, २०२२

बुधेवाडा येथील रेखाताई मस्के यांचे निधन.संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२२ फेब्रुवारी:-
अर्जुनीमोर तालुक्यातील बुधेवाडा येथील रेखाताई चैतराम मस्के यांचे आज दिनांक २२ फेब्रुवारी रोज मंगळवार ला दुपारी ४.३० वाजता निधन झाले. त्या मृत्युसमयी ५८ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्यामागे पती, चार मुली व एक मुलगा असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर स्थानिक स्मशानघाटावर उद्या (दिनांक २३) रोज बुधवार ला सकाळी १०.०० वाजता अंतिम संस्कार करण्यात येईल.