चंद्रपूर शहरात शिवजयंती निमित्त लावण्यात आलेले बॅनर फाडल्याने शिवप्रेमीं संतप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१९ फेब्रुवारी २०२२

चंद्रपूर शहरात शिवजयंती निमित्त लावण्यात आलेले बॅनर फाडल्याने शिवप्रेमीं संतप्त


चंद्रपूर शहरात शिवजयंती निमित्त लावण्यात आलेले बॅनर फाडल्याने शिवप्रेमीं अत्यंत संतप्त बघायला मिळाले. शहरातील गुरुमाऊली मंदीर परिसरात ठाकूर समाजामार्फत लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आला. त्यामुळे या बद्दल कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देन्यात आली.या संबंधी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.