कोरोनामुळे चंद्रपूर वेकोलिचे खाण सुरक्षा पंधरवडा निरीक्षण रद्द #WCL #CHANDRAPUR - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०९ जानेवारी २०२२

कोरोनामुळे चंद्रपूर वेकोलिचे खाण सुरक्षा पंधरवडा निरीक्षण रद्द #WCL #CHANDRAPUR


चंद्रपूर | जिल्ह्यात कोरणा ची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वेकोलि अंतर्गत विविध क्षेत्रातील आयोजित खान सुरक्षा पंधरवडा निरीक्षण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे दरम्यान बल्लारपूर क्षेत्रातील 12 अधिकाऱ्यांना कोरण्याची लागण झाल्याने निरीक्षण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली व व्यवस्थापक यांनी कोरणा च्या अनुषंगाने खान सुरक्षा निरीक्षण कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्याचे सांगितले दरवर्षी स्तरावर सुरक्षा सेफ्टी कमिटीकडून प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरक्षा पंधरवडा राबविण्यात येतो त्यानुसार दरवर्षी 3 ते 18 जानेवारी दरम्यान हा पंधरवडा राबवत असतो मात्र संख्या वाढत असल्याने पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत