देशी दारूच्या विक्री जमा झालेली लाखांची रक्कम पळविली | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०९ जानेवारी २०२२

देशी दारूच्या विक्री जमा झालेली लाखांची रक्कम पळविली |

 


एका देशी दारूच्या दुकानात दिवसभरात विक्री  जमा झालेल्या एक लाख 92 हजार 865 रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवली. 

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात असलेल्या उमरी पोद्दार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या घनवटी नंबर एक गावानजीक मंदिराजवळ ही घटना घडली. हे चोरटे रात्रीच्या सुमारास आले होते. तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या या तीन दरोडेखोरांनी देशी दारूच्या दुकानातून जमा झालेल्या १ लाख ९२ हजार ८६५ रूपयावर दरोडा घातला. उमरी पोतदार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना असून, घनोटी नंबर १ गावानजीकच्या मंदिराजवळील वळणावरती घडली. पोलिसांचा तपास सुरूआहे .Umri Poddar police station in Pombhurna taluka of Chandrapur district

Umri Poddar police station in Pombhurna taluka of Chandrapur district