सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, जानेवारी ०६, २०२२

सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरणमागील २४ तासांत करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुन्हा लॉकडाउन लागण्याची शक्यता गडद बनली आहे. त्याचे पडसाद आज गुरुवारी कमॉडिटी बाजारात उमटले. आज बाजार सुरु होताच सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोने २५० रुपयांनी तर चांदी ९०० रुपयांनी स्वस्त झाले.

TODAY’s GOLD RATE . ( 06.1.22 )
 
🏅 VIPLAV JEWELLERS 🏅

GOLD 22 kt : 46800 ( 91.6 H.M)

GOLD 24 kt : 48300 ( 99.5 H.M)

*************************
 SILVER RATE 

Per 10 grm. ::   640/-

RATE MAY CHANGE DEPENDING ON THAT PARTICULAR MARKET PRICE .